गुरु शालिनीचे चक्क संजनानं पाय धरले, का? ते पाहा Rupali Bhosale, Madhavi Nimkar Interview मध्ये.

2022-08-29 171

गणेशोत्सवाच्या निमित्ताने संजना आणि शालिनी या दोघींचा धमाल परफॉर्मन्स पाहिला मिळणार आहे .पारंपरिक लूकमध्ये सकाळ समूहाशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.