Ranveer Singh Case: न्यूड फोटोशूट प्रकरणी मुंबई पोलिसांनी नोंदवला रणवीर सिंगचा जबाब

2022-08-29 182

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आली होती. सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर रणवीरवर जोरदार टीका झाली होती. न्यूड फोटोशूटमुळे रणवीरविरोधात मुंबईत पोलिस तक्रार दाखल करण्यात आली होती.