Artemis 1 Launch: मिशन मून लँडिंगसाठी NASA पाठवणार टेस्ट फ्लाइट, जाणून घ्या संपूर्ण माहिती
2022-08-29 202
NASA चे स्पेस रॉकेट अंतराळात जाण्यास सज्ज झाले आहे. नासामुळे तब्बल 50 वर्षानंतर मानव पुन्हा चंद्रावर जाणार आहे. 1972 नंतर आता मानव चंद्रावर जाणार आहे. नासाच्या मिशन Artemis 1 अंतर्गत पहिली टेस्ट फ्लाइट अंतराळात पाठवणार आहे.