शिंदे सरकारमधील मंत्र्याचे डॉक्टरांबद्दल वादग्रस्त विधान
2022-08-29 26
शिंदे आणि फडणवीस सरकारमधील पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी जळगावमधील एका कार्यक्रमामध्ये वादग्रस्त विधान केलंय. पाटील यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. नेमकं काय म्हणाले पाटील, चला पाहूयात हा व्हिडीओ.