India vs Pak : विराट कोहली भारत-पाक सामान्यासाठी तयार? Sunandan Lele यांचा दुबईहून रिपोर्ट

2022-08-28 1

IND vs PAK Asia Cup 2022 : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात आज 'मैदान-ए-जंग' होणार आहे. या बहुप्रतिक्षित सामन्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. आशिया कप 2022 मध्ये (Asia Cup 2022) आज भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) असा सामना रंगणार आहे. आशिया कप स्पर्धेतील भारताचा हा पहिला सामना आहे.

Videos similaires