Twin Towers Noida Demolished : क्षणार्धात झालं ट्विन टॉवर जमीनदोस्त : Noida
2022-08-28
166
Noida Twin Towers Demolition : देशातील सर्वात उंच इमारत अखेर जमीनदोस्त करण्यात आली आहे. नोएडातील (Noida) अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर (Supertech Twin Towers) अखेर जमीनदोस्त झालं आहे.