Maharashtra political Crisis बंडखोरीनंतर शिंदे गटात सगळ्यात आक्रमक चेहरा असलेले Sanjay Shirsat मंत्रीपद न मिळाल्यापासून अनेक वेळा कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत राहत आले आहेत... कधी मध्यरात्री केलेले ट्विट, तर कधी भाजपा आमदारापेक्षा मी सीनियर असल्याचे भाषण... आता मात्र संजय शिरसाट Chandrakant Khaire यांचा सत्कार त्यांच्या आधी झाल्याने थेट मंचावरूनच निघून जात होते... मात्र खासदार Imtiyaz Jaleel यांनी त्यांना हात धरत थांबवले... यावेळी प्रोटोकॉल असतो की नाही असा सवाल संजय शिरसाठ यांनी केला... तर मंचाखाली उपस्थित असलेल्या खैरे आणि शिरसाटांच्या समर्थकांनीही जोरजोरात एकमेकांना टोमणे मारले... पहा नेमकं काय झालं..
#SanjayShirsat #ChandrakantKhaire #shivsena #lokmat #news #maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat