Pune Chandani Chowk Bridge Demolition : पुण्याच्या चांदणी चौकातील पूल जमीनदोस्त होणार ABP Majha

2022-08-28 113

पुण्याच्या चांदणी चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफा अडकल्यानंतर आता प्रशासनाने इथली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केलीये.

Videos similaires