375 year Old Ganpati : कोकणातील मानाच्या पहिल्या गणपतीचे आगमन, 375 हून अधिक वर्षांची आहे परंपरा

2022-08-28 1

कोकणातील मानाच्या पहिल्या गणपतीचे आगमन झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथील चौसुपी वाड्यातील जोशी यांच्या घरी हे आगमन झाले आहे. पारंपरिक पद्धतीने ढोला ताशांच्या गजरात घोड्यावर बसलेले बाप्पा आणि सोबत रिद्धी - सिद्धी असा रुपात असलेला हा बाप्पा असतो. 375 वर्षाहून अधिकची परंपरा या गणपतीला आहे. अगदी दोन दिवसानंतर गणेशोत्सव सुरु होणार असला तरी कोकणात मात्र पहिला गणपती घरी विराजमान झाला आहे.

Free Traffic Exchange

Videos similaires