Radhakrishna Vikhe Patil यांचं मंत्री झाल्यानंतर अहमदनगरच्या संगमनेर शहरामध्ये आगमन झालं. यावेळी समर्थकांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. विशेष म्हणजे बाळासाहेब थोरातांच्या कार्यालयासमोरच त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं.