Wardha : सिंदीतील तान्हा पोळा उत्साहात साजरा, लाकडी नंदीबालांची वाजतगाजत मिरवणूक
2022-08-28
27
वर्धाच्या सिंदी रेल्वे इथं परंपरेनुसार तान्हा पोळा साजरा करण्यात आला. 140 वर्षांची परंपरा असलेल्या या सणाला आपल्या घरातले नंदी घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते.