मुंबईत काल प्रसिद्ध चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचा आगमन सोहळा पार पडला. यावेळी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. याच गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरांनी तब्बल 72 मोबाईल चोरलेत....