Shirsat - Khaire Photo Viral : माझ्या आधी खैरेंचा सत्कार कसा? शिरसाट निघाले आणि जलीलांनी थांबवलं

2022-08-28 265

मंत्रिपद न मिळाल्यानं शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट वेगवेगळ्या व्यासपीठावर नाराजी व्यक्त करताहेत.. काल औरंगाबादमध्ये पोलिसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात देखील संजय शिरसाट यांच्या नाराजीचं दर्शन घडलं.

Videos similaires