Pakistan मध्ये मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती,लहान मुलांसह 1,000 जणांचा मृत्यू

2022-08-28 1

पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झालीये.. आतापर्यंत लहान मुलांसह 1,000 जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने आता राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली आहे.  

Videos similaires