Sangli Chor Ganpati : सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या "चोर' गणपतीची प्रतिष्ठापना पार

2022-08-28 11

सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या चोर गणपतीची प्रतिष्ठापना झालीय.चोर पावलांनी येणारा गणपती म्हणून हा गणपती प्रसिद्ध आहे.या गणपतीला दोनशे वर्षांची परंपरा असून गणेश चतुर्थीच्या चार दिवस आधी या बाप्पाची प्रतिष्ठापना होते.

Videos similaires