Aurangabad पोलिस आयुक्तालयाच्यावतीनं आयोजित बैठकीत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट नाराज : ABP Majha

2022-08-28 93

औरंगाबादमध्ये पोलिस आयुक्तालयाच्यावतीनं आयोजित बैठकीत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट नाराज झाले. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा सत्कार आधी केल्याने शिरसाटांची ही नाराजी होती अशी चर्चा आहे 

Videos similaires