Thackeray VS Shinde Group : दसरा मेळाव्यावरुन कुरघोडीचं राजकारण?, शिंदे गट दसरा मेळावा हायजॅक

2022-08-28 15

बातमी शिवाजी पार्कवरुन सुरु असलेल्या ठाकरे विरुद्ध शिंदे लढाईची..., शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेनं दाखल केलेल्या अर्जावर महापालिकेनं कोणताच निर्णय अजून घेतलेला नाही... त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियमात बसेल ते करू अशी प्रतिक्रिया दिल्यानं यावरून राजकारण रंगणार का याबाबतची चर्चा सुरु झालीय. पाहुयात यावरचा हा रिपोर्ट 

Videos similaires