Majha Katta : जगविख्यात शास्त्रज्ञ Dr. Raghunath Mashelkar माझा कट्ट्यावर!
2022-08-27
10
DR. Raghunath Mashelkar On Majha Katta : भारतीय ज्येष्ठ संशोधक पद्मविभूषण डॉ रघुनाथ माशेलकर (Raghunath Mashelkar) यांनी संशोधनाच्या क्षेत्रात महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे जगभरात नावलौकिक केला आहे.