T- 20 Asian Cup Special Report : टी 20 आशिया चषकात उद्या भारत वि पाकिस्तान ABP Majha
2022-08-27
31
ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या रणांगणात पाकिस्तानकडून टीम इंडियाच्या झालेल्या या पराभवाला दहा महिने उलटलेयत. पण दुबईतल्या त्या पराभवानं करोडो भारतीय क्रिकेटरसिकांच्या हृदयावर झालेली जखम अजूनही ओलीय.