Nitin Gadkari : आगामी निवडणुकांबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य - Mumbai
2022-08-27
504
पुढील निवडणुकीत पोस्टर लावणार नाही, कटआउटही लावणार नाही तरी लोक मतदान करतील असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय. लोकांना कामं करणारा माणूस हवा असतो असंही ते म्हणाले.