Pune Ganpati: राज्यातील सत्तासंघर्षाच्या देखाव्याला पुण्यात परवानगी नाकारली ABP Majha
2022-08-27 76
पुण्यातील नरेंद्र मित्र मंडळ यांच्या देखाव्याला पोलिसांनी दाखवला विरोध.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामधील सत्तांतरेच्या देखाव्याला पोलिसांकडून विरोध