राष्ट्रवादीचे आमदार (NCP MLA) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे (Sharad Pawar) नातू रोहित पवारांच्या (Rohit Pawar) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर या कंपनीच्या प्राथमिक चौकशीला ईडीकडून (ED) सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.