Kirit Somaiya On Anil Parab Resort : रिसॉर्ट पाडण्याची प्रक्रिया सुरु; किरीट सोमय्यांनी दिली माहिती
2022-08-27
6
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या हातोडा यात्रेची... माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांचं अनधिकृत रिसॉर्ट पाडण्याच्या मागणीसाठी सोमय्या आज पुन्हा रत्नागिरी जिल्ह्यात पोहोचलेत.