Rajan Salvi यांनी आज आपण मरेपर्यंत शिवसेनेत राहणार असल्याचं सांगितलं. तसंच पक्षप्रमुखांचा माझ्यावर विश्वास आहे असंही ते म्हणाले आहेत.