Express Way दुरुस्तीमुळे टोल न आकारण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश,वाहतूक कोंडी फोडण्यासाठी निर्णय
2022-08-27
65
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर महामार्गाच्या दुरुस्तीचे काम चालू असल्यामुळे कुठल्याही वाहनावर टोल आकारणी न करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिले आदेश..