Uday Samant on Dasara Melava : दसरा मेळावा कोण साजरा करणार? उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
2022-08-27 98
दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच याबाबत निर्णय घेऊ, असं आमदार सदा सरवणकर यांनी संगितलंय... तर ज्यानी परवानगी मागितली आहे त्यांचा मेळावा होईल अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिलेय.