Sandeep Deshpande : बेस्ट आणि मनपा हा भ्रष्टाचाराचा अड्डा; मनसेचे गंभीर आरोप

2022-08-27 24

बेस्ट आणि मनपा हा भ्रष्टाचाराचा अड्डा झाला असून, त्यामाध्यमातून अनेक चुकीची कामं होत आहेत. त्यामुळे कंत्राटी कामगारांना पगार मिळाल नाही असे आरोप मनसेने केले आहेत.

Videos similaires