एका अपघातामुळे आयुष्याची साडेसात वर्ष तुरुंगात घालवावी लागलेला सागर पवार आता गणेशमुर्ती घडवतोय. त्याची कला त्याला तुरुंगातही स्वस्थ बसू देत नव्हती. तुरुंगातही त्याने अनेक मुर्ती घडवल्या. आता त्याने स्वतःचा कारखाना सुरु केला आहे.
#GaneshChaturthi2022 #GaneshChaturthi2022Date #Ganpatifestival #Ganeshotsav2022