Kirit Somaiya Vs Anil Parab : सोमय्या खेडमध्ये दाखल; हतोडा, कुदळ घेऊन समर्थकांकडून स्वागत
2022-08-27 17
अनिल परबांच्या कथित रिसॉर्टवर कारवाई करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक झालेत.. मुंबईतून मांडवी एक्स्प्रेसने सोमय्या दापोलीच्या दिशेने रवाना झालेत... सोमय्या आज खेड ते साई रिसॉर्ट असा दौरा करणार आहेत.