Shirdi Temple Meeting : साई संस्थान, नागरिक आणि विक्रेत्यांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
2022-08-27
29
शिर्डीत फूल व्यावसायिकांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मंदिर संस्थान, नागरिक आणि व्यावसायिकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. बैठकीत नेमकं काय घडलं. जाणून घ्या पत्रकार परिषदेत