Devendra Fadnavis : विनाशकाले विपरीत बुद्धी...फडणवीसांची शिवसेना संभाजी ब्रिगेड युतीवर प्रतिक्रिया

2022-08-27 42

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युतीवरही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज निशाणा साधला. नागपूरमध्ये दाखल झाल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Videos similaires