जालना इथल्या जांबसमर्थ मधल्या श्रीराम मंदिरातील मूर्ती चोरीच्या घटनेचा सहाव्या दिवशीही छडा लागलेला नाही.. दरम्यान जालन्यातील दैठणा इथल्या वारकऱ्यांनी या चोरीच्या घटनेचा निषेध व्यक्त करत श्रीराम मंदिरापर्यत पायी दिंडी काढलीय.