घुग्गुसमधील एक घर चक्क 70 फूट जमिनीत उभं गाडलं गेलं. कोळसा खाणींच्या जवळ असलेल्या आमराई भागात ही घटना घडली आहे