Sakalchya Batmya Podcast : भारत 6 G लाँचिंगची तयारी, पंतप्रधान मोदींची घोषणा

2022-08-27 143

भारत 6 G लाँचिंगची तयारी, पंतप्रधान मोदींची घोषणा ते संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र, उद्धव ठाकरेंचा एल्गार!

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला...
--------------------------------------------------------------------------------------
1. Hybrid immunity काय असते ? याने बूस्टर डोजची आवश्यकता भासणार नाही! ऐका डॉक्टरांचा सल्ला
2. Earthquake : महाराष्ट्रापासून जम्मू-काश्मीरपर्यंत भूकंपाचे धक्के; जाणून घ्या, किती होती तीव्रता
3. 6G in India : भारत 6G लाँच करण्याच्या तयारीत; PM मोदींची मोठी घोषणा
4. Congress: गुलाम नबी आझादनंतर काँग्रेसच्या आणखी पाच बड्या नेत्यांचा राजीनामा
5. सर्वोच्च न्यायालयाचा आज ऐतिहासिक दिवस; सुनावणीचं पहिल्यांदाच लाईव्ह स्ट्रीमिंग
6. Anil Ambani: अनिल अंबानींना इनकम टॅक्सची नोटीस; ४२० कोटींच्या करचुकवेगिरीचा आरोप
7. Asia Cup : बहिष्कार घालण्यात भारत- पाकिस्तान दोघेही नाहीत मागे
8. चर्चेतील बातमी - संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येणार

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

Videos similaires