FIFA lifts ban on India : आनंदाची बातमी! भारतीय फुटबॉल महासंघावरील बंदी फिफानं उठवली

2022-08-27 10

FIFA ने अखिल भारतीय फुटबॉल महासंघावरील बंदी अखेर उठवली आहे. त्यामुळे 17 वर्षांखालील महिला विश्वचषक आता भारतातच होणार आहे. फीफाच्या या निर्णयामुळे फुटबॉलप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण पहायला मिळतंय. ..