Parbhani मध्ये ट्रक चालकाने हातात कुदळ आणि फावडा घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजवले : ABP Majha
2022-08-27
11
परभणीतल्या जिंतूर औंढा या महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय.. त्यामुळे औरंगाबाद येथील एका ट्रक चालकाने चक्क हातात कुदळ आणि फावडा घेऊन या रस्त्यावरील खड्डे बुजवलेत..