केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला मोठा दिलासा दिला आहे. उद्धव ठाकरेंनी कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ करण्याची मागणी केली होती. त्यांची ही मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरेंना चार आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.