Dasara Melawa : शिंदे गटाकडून दसरा मेळावा हायजॅक करण्याचा प्रयत्न? शिवसेनेला अद्याप परवानगी नाही

2022-08-27 59

शिंदे गटाकडून शिवसेनेचा 'दसरा मेळावा' हायजॅक करण्याच्या तयारी सुरू झाल्याची माहिती मिळतेय.. उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू झालीये. मुंबई महापालिकेकडून मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने अर्ज दाखल केला असताना, महापालिकेने मात्र हात आखडता घेतल्याचे समजते.

Videos similaires