Kirit Somaiya at Dapoli :Anil Parab यांच्या रिसॉर्टवर सोमय्यांची यात्रा,Thackeray यांच्यावर घणाघात
2022-08-27
17
बेकायदा रिसॉर्ट तोडण्याच्या आदेशानंतर किरीट सोमय्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.. भाजप नेते किरीट सोमय्या अनिल परब यांच्या दापोलीतल्या रिसॉर्टवर यात्रा काढणार आहेत..