गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून त्याची अंमलबजावणी आजपासून करण्यात येत आहे.मुंबई-बंगळुरू महामार्ग, मुंबई-गोवा महामार्गावर टोलमाफी असेल.