भाजपचे तेलंगाणातील आमदार टी. राजा यांनी मोहम्मद पैंगबर आणि इस्लाम विषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर मुस्लीम समाजनं त्याच्याविरोधात निदर्शन केली. काही ठिकाणी तर तणावाचं वातावरण होतं. अशा स्थिती टी. राजा यांना दोनवेळा अटक केली. ७२ तास तणावात असलेलं शहर आज कसं होतं