कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळ्याच्या दिवशी बैलांची पूजाअर्चा करून त्यांना सन्मान दिला जातो. मात्र याच परंपरेसोबत अमरावती जिल्ह्यातील राशेगाव येथे भोई समाजातील बांधव हे त्यांच्या व्यवसायाचा मुख्य भाग असलेल्या गाढवाप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांचाही 'गाढवाचा पोळा' साजरा करतात.
#BailPola #Amravati #UniqueRituals #AchalpurTaluka #UniqueCeremonies #MaharashtrianCulture #Festival #BhoiSamaj #Maharashtra #HWNews