Girish Mahajan to Uddhav Thackrey : कोण विचारापासून भरकटलंय हे दिसतंय, महाजनांचा ठाकरेंना टोला
2022-08-26 35
राज्य सरकारकडून राष्ट्रकुल स्पर्धेतल्या पदक विजेत्यांच्या बक्षीसांच्या रकमेत वाढ करण्यात आलीये. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना ५० लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. गिरीश महाजनांनी यासंदर्भातली घोषणा केली आहे.