Hartalika Teej 2022: हरतालिका तृतीयेची तारीख, मुहूर्त आणि पूजा विधी, जाणून घ्या

2022-08-28 18

श्री गणरायाचे आगमन होण्याआधी भाद्रपद तृतीयेला हरतालिकाचे पूजन करण्याची परंपरा आहे. कुमारिका आणि महिला हरतालिकाचा व्रत करतात. हरतालिकाच्या व्रतात शिव-पार्वतीचे पूजन केले जाते.1

Videos similaires