Ganesh Chaturthi 2022 Date: गणेश चतुर्थीची तारीख, तिथी, पूजा पद्धत, मुहूर्त आणि पूजा साहित्य यादी, पाहा
2022-08-27 8
हिंदू कॅलेंडरनुसार, गणेश चतुर्थीचा पवित्र सण दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरा केला जातो. गणेशोत्सवाचा हा उत्सव 10 दिवस चालतो. प्रत्येक घरात गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते, 10 दिवस मनोभावे पूजा केली जाते.1