Shirdi Saibaba Temple : हार फुलं मंदिरात नेण्यासाठी स्थानिक विक्रेते, भक्त आक्रमक ABP Majha

2022-08-26 24

शिर्डीतील साई मंदिरात फुल-प्रसादावरील बंदी उठवण्याच्या मागणीवरुन विक्रेते आक्रमक झालेत.. ग्रामस्थांसह विक्रेत्यांनी हार-फुले मंदिरात नेण्याचा प्रयत्न केला यावेळी संस्थानचे सुरक्षारक्षक आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली

Videos similaires