Nashik Bagul : बागुल यांच्या दोन घरांतून 1 कोटी 44 लाख रुपये रोकड सापडली ABP Majha

2022-08-26 249

आदिवासी विभागातील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुलने 28 लाख 80 हजारांची लाच घेतल्याचे प्रकरण . लाचखोर अधिकारी दिनेशकुमार बागुलच्या नाशिकसह पुणे आणि धुळ्यातील घरी एसीबी कडून छापेमारी सुरू

Videos similaires