Shiv Sena and Sambhaji Brigade Alliance: उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि संभाजी ब्रेगेड यांच्यात युती, राज्याचे राजकारण नव्या वळणावर
2022-08-26 2
राज्याच्या राजकारणातून महत्वाची बातमी, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित येणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे यांची भेट झाल्याचे समोर आले आहे.