Maharashtrachi Hasya Jatra: ओंकारने का केली नाराजी व्यक्त ? | Sakal Media

2022-08-26 108

सोनी मराठीवरील लोकप्रिय शो हास्यजत्रा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटिस आलाय, मात्र चॅनेलने पार्टी आयोजित केली आणि पार्टीमध्ये सगळ्यांना गिफ्ट देखिल देण्यात आलं मात्र ओंकारला गिफ्ट काही मिळालं नाही त्यामूळे सध्या ओंकार नाराज असल्याच दिसून येत आहे.

Videos similaires