Racism: अमेरिकेत भारतीय वंशाच्या महिलांशी गैरवर्तन, जीवे मारण्याची दिली धमकी

2022-08-26 1

अमेरिकेत भारतीय वंशाच्या महिलांवर हल्ले होत आहेत. टेक्सासमधून वांशिक हल्ल्याचे एकधक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.